करोना, ही एकजूट होण्याची संधीः राहुल गांधी
नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने आज दुपारी दिलेल्या माहितीत करोनाचे ६९३ नवे रुग्ण आढळल्याचं सांगण्यात आलं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी नागरिकांना एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे. करोना व्हायरसविरोधी या लढा…